Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:42 AM2024-11-23T08:42:44+5:302024-11-23T08:43:44+5:30

Vidhan Sabha Election Result 2024: सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून त्यात महायुती वरचढ ठरताना दिसत आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024: First 130 seats are up for grabs, Mahayuti and Maviat clash, BJP wins | Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून १३० हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. या कलांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महायुती ७० तर महाविकास आघाडी ६० जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा ४५, शिंदेसेना १४, अजित पवार १४, काँग्रेस २३, ठाकरेसेना १७,  शरद पवार २१ आणि मनसे एका जागेवर आघाडीवर आहेत. 

सुरुवातीच्या कलांमध्ये कोणते उमेदवार आघाडीवर?

जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
आष्टी - सुरेश धस
नंदूरबार - विजयकुमार गावित
बारामती - युगेंद्र पवार
माहीम- अमित ठाकरे
शिवडी - अजय चौधरी
वरळी - आदित्य ठाकरे
घाटकोपर पूर्व - पराग शाह
बोरिवली - संजय उपाध्याय
विलेपार्ले - पराग अळवणी
कुलाबा - राहुल नार्वेकर
धारावी -ज्योती गायकवाड
मुंबादेवी - अमीन पटेल
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
वडाळा - कालिदास कोळंबकर
बुलढाणा- संजय गायकवाड 
पालघर - राजेंद्र गावित
देवळाली - योगेश घोलप
साकोली - नाना पटोले
पुणे कॉन्टनमेंट - सुनील कांबळे
परळी - धनंजय मुंडे
काटोल - चरणसिंह ठाकूर
कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटील
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
इचलकरंजी - राहुल आवाडे 
येवला - छगन भुजबळ
लोहा - प्रतापराव चिखलीकर
भोकर - श्रीजया चव्हाण
पाटण - शंभुराज देसाई
घनसावंगी - राजेश टोपे
कळवण - के.पी गावित
दर्यापूर - गजानन लवटे
 

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024: First 130 seats are up for grabs, Mahayuti and Maviat clash, BJP wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.