Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 01 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 18:50 IST2018-10-01T18:50:32+5:302018-10-01T18:50:50+5:30
आपला महाराष्ट्र एका क्लिकवर....

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 01 ऑक्टोबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
अंबाबाई मंदिरात यापुढे पूर्ण कपड्यांतच प्रवेश; देवस्थान समितीचा निर्णय
मोदींचं समर्थन केलेलं नाही, त्यांनी विमानांची किंमत सांगायलाच हवी; 'राफेल'वरून शरद पवारांचा वार
आप महाराष्ट्रात लोकसभेच्या १२ जागा लढवेल : राजेंद्रपाल गौतम
राज ठाकरेंवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारी तनुश्री 'बिग बॉस'मध्ये गेल्यास 'खळ्ळ-खटॅक': मनसे
माजी खासदार प्रिया दत्त यांना काँग्रेसच्या सचिवपदावरून हटवले
लोकसभेसाठी फेब्रुवारीत आचारसंहिता व एप्रिलमध्ये निवडणुका : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील
खुर्शीपार येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन
वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभी रोखली मगर-कासवांची तस्करी; दोघांना अटक
संभाजी भिडे यांच्यावरील दंगलीचे गुन्हे सरकारकडून मागे
महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ