Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 03 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 06:50 PM2018-10-03T18:50:26+5:302018-10-03T18:51:21+5:30
जाणून घ्या, महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं?
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
बँक ऑफ महाराष्ट्र 51 शाखा बंद करणार
रामदास आठवलेंचं वेगळंच गणित; म्हणे, भारिप-एमआयएम युती मजबूत होऊ दे!
भाजपा-शिवसेना सरकार उखडून टाकण्यासाठी जनसंघर्षाचा दुसरा टप्पा - अशोक चव्हाण
अभिनेत्री तनुश्री दत्ता विरोधात मनसेची अब्रूनुकसानीची तक्रार
महालक्ष्मी मंदिरात ड्रेसकोडचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा देवस्थान सदस्यांना चोप देणार
वऱ्हाडात २५० दिवसांत ६८७ शेतकरी आत्महत्या
एमआयएमचा जहाल विचार मान्य नाही - खासदार राजु शेट्टी
राज्यात सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय
सैराट झालेल्या हत्तीमुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर पळापळ; महिला ठार, एक जखमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली, इंदू मिल येथील स्मारक वादात