Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 06:09 PM2018-08-10T18:09:47+5:302018-08-10T18:15:50+5:30
Maharashtra News : आपला महाराष्ट्र एका क्लिकवर....
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
Maratha Reservation: यापुढे रस्त्यावर आंदोलन नाही; मराठा मोर्चा क्रांती समितीची मोठी घोषणा
Maharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीत तोडफोड करणाऱ्यांवर कंपन्या करणार नोकरी बंदीची कारवाई
मुंबई महापालिकेच्या शाळेत विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू
बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्ल्या; वैजापुरात १९ विद्यार्थ्यांना विषबाधा
धन धना धन! शिवसेना सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष
देशात अघोषित आणीबाणी - यशवंत सिन्हा
सनातनच्या साधकाकडून 8 देशी बाँबसह स्फोटकाचे साहित्य जप्त; सनातनने आरोप फेटाळला
बोंडअळीनंतर आता कापसावर पाने गुंडाळणाऱ्या हिरव्या अळीचे संकट
नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती
उपराजधानीवर ५० टक्के पाणी कपातीचे संकट