Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 11 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 07:28 PM2018-10-11T19:28:53+5:302018-10-11T19:33:21+5:30
राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
संभाजी महाराज दारूच्या नशेत असायचे, राज्य सरकारच्या पुस्तकातील प्रताप
म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी, मुंबईत घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा
#MeToo : 'ती' घटना गोरेगावातली; पण तनुश्री दत्ता प्रकरणाची चौकशी ओशिवरा पोलीसच करणार!
#MeToo: आलोकनाथ यांचं 'हे' रूप मला अनेक वर्षांपूर्वीच कळलं होतं- रेणुका शहाणे
ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित डी. के. दातार यांचे निधन
बॉम्ब निकामी करणारा अत्याधुनिक रोबो पुण्यात दाखल
मुंबईतील शिक्षकांना अखेर मानधन मिळालं
डेक्कन क्विनच्या या डब्यात रोज म्हटली जाते आरती
आंतरजिल्हा बदलीमुळे राज्यभरातील त्रस्त शिक्षकाना नव्या निर्णयाचा दिलासा; आवडीच्या जिल्ह्यात राहण्याची संधी
स्मार्ट बायका कुठे जातात, पिंपरी चिंचवडसमोर एकच प्रश्न