Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 जानेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 06:25 PM2019-01-16T18:25:58+5:302019-01-16T18:26:36+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: Top 10 news in the state - 16 January | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 जानेवारी

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 जानेवारी

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

येत्या दोन वर्षांत राज्यात उभारणार 3200 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प, ऊर्जामंत्र्यांची घोषणा

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण : फळणीकरची सरबराई, सहायक फौजदार निलंबित

जय हो ! 'बेस्ट' कामगारांचा नाचून जल्लोष, पहिली बस आगाराबाहेर निघाली...

अरे देवाss, पीएफच्या २० हजार कोटी रुपयांवर टांगती तलवार

'एवढा शस्त्रसाठा कशासाठी, भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का?' 

जलसंपदा विभागाकडून पुणे महानगरपालिकेला दिले जाणारे पाणी बंद

१५ दिवस उलटूनही अनेकांना मिळाले नाही ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम कार्ड’!

'कापूस सुकून गेलाय', वाळलेल्या कापसावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकून शेतकरी अवाक्

आमच्यासोबत जो निवडणुकीत नसेल उसको हम पटक देंगे; अमित शहा यांच्यानंतर रावसाहेब दानवेंचा शिवसेनेला इशारा 

राज्यातील ४८६ रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 16 January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.