Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 डिसेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 18:03 IST2018-12-17T17:50:11+5:302018-12-17T18:03:13+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 डिसेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
'या' आहेत आजच्या ठळक बातम्या...
काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक : वर्ल्ड ट्रस्ट डायमनी संस्थेवर गुन्हा दाखल
मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार
उच्च शिक्षित तरुणाने देशी गायींच्या गोठ्यातून साधली आर्थिक उन्नती
अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग; बचाव कार्यादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू
राज्याकडून केंद्राकडे शिफारसच नाही; धनगर आरक्षणावरून फडणवीस सरकार तोंडघशी
सिडकोची भव्य गृहनिर्माण योजना, ठाणे मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन
शॉर्ट सर्किटमुळे लग्नाच्या बस्त्याची झाली राखरांगोळी; वधूच्या घराला आग
पहले सरकार फिर राम मंदीर; रामदास आठवले याचा सोलापुरात नारा
‘आषाढी’ त हुकले...‘मार्गशीर्ष’ मध्ये मिळाले !
भेदभावाच्या वातावरणाविरोधात साहित्यिकांनी बोलावे; ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय