Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 2 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 05:37 PM2019-03-02T17:37:01+5:302019-03-02T17:38:39+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
दहशतवादी हल्ल्याची भीती; पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट
तुम्ही माझ्या मागे उभे राहा, मी तुम्हाला पैसे देईन, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
भुईमूग नक्की कुठं उगवतो, याची तरी मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती आहे का ? शरद पवार यांचा मार्मिक टोला
पूर्व विदर्भातील जिल्हे डिझेलमुक्त करणार; नितीन गडकरी
लाच म्हणून शरीर सुखाची मागणीच्या प्रकरणाचे केडीएमसीच्या स्थायी समितीत तीव्र पडसाद
अभिनंदन वर्धमान सुखरुप परतल्याचा 'मनसे' आनंद - राज ठाकरे
पाकिस्तानने एफ १६ विमानासंदर्भातील अटीचा केला भंग : कर्नल अरविंद जोगळेकर
रेल्वे अपघातापूर्वी ‘तो’ मदतीसाठी धावला, बकरी चारणाऱ्या युवकाकडून प्रसंगावधान
दिवा, ठाकुर्लीनंतर अंबरनाथ स्थानकाच्या कायापालटाला सुरुवात; डोंबिवलीकरांसाठी १५ डब्यांची लोकल
वाहतुक कोंडीमुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांची परीक्षा केंद्रावर पोहचताना दमछाक