Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 18:20 IST2019-04-20T18:20:13+5:302019-04-20T18:20:52+5:30
एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 एप्रिल 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह यांची व्यथा समजून घेतली पाहिजे - संजय राऊत
'माढ्यातली काही मुलं गद्दार निघाली, घरातल्यांना सोडून दुसऱ्यांसोबत गेली'
NIA चे हैदराबाद, वर्धा येथे छापे; वर्ध्याहून महिलेला घेतले ताब्यात
उस्मानाबादेत किल्ल्याजवळील नदीत बोट उलटली, तीन शाळकरी मुलांचा मृत्यू
'हा घ्या पुरावा', मोहिते पाटील 9 वर्षापासून पवारांकडेच मागतायेत कृष्णा-भीमा स्थिरीकरण
पुण्यातला अवलिया मागतोय 'नोटा'साठी मतं
प्रियंका चतुर्वेदींनी का सोडला काँग्रेसचा हात ? काय आहे खरं कारण
'राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल'
Video : पुन्हा मुंबईतून लाखोंची रक्कम जप्त