Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 जानेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 17:17 IST2019-01-21T17:16:50+5:302019-01-21T17:17:16+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 जानेवारी
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या'...अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो; बी. जी. कोळसे पाटील यांचा आरोप
कांदा घ्या कांदा, ५ रुपये किलो कांदा... शेतकऱ्याची हुशारी, स्वतःच झाला व्यापारी
अमित शहांचा सांगली, सातारा, कोल्हापूर दौरा रद्द
खंडाळ्यातील जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने घेण्यात येतील : उद्योगमंत्री सुभाष देसाई
यवतमाळ जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी ताब्यात
गोंदिया जिल्ह्यातील १०६५ शाळांमध्ये करणार सौर उर्जेची सोय
मराठा आरक्षण; एसटी भरती प्रक्रियेसाठी ‘बी प्लॅन’ तयार
शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी महामार्गावर आंदोलन
औरंगाबादेत नशेच्या पाच हजार गोळ्या जप्त; सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई