Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 06:42 PM2019-02-22T18:42:50+5:302019-02-22T18:52:16+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
maharashtra news top 10 news state 22 february 2019
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
शरद पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने, भाषणही रोखले
ऊर्जामंत्र्यांच्या सभेत भाजपाच्या माजी नगरसेवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना टोला
मनसेला महाआघाडीत स्थान नको, काँग्रेसची स्पष्ट भूमिका
विश्वास नांगरे पाटील नाशिकचे नवे पोलीस आयुक्त?, डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांची बदली
‘चाललो’ म्हणायला हरकत नाही, पण जायचं कुठं ?
पुण्यात दिवसाढवळ्या चोरट्यांनी मारला '' स्टेट बँक ऑफ इंडिया '' वर डल्ला ; २७ लाखांची रोकड लुटली
सांगली महापालिकेचे 750 कोटींचे बजेट स्थायी समितीला सादर
'आता सासरेबुवा रावसाहेब दानवेच जावयाला समजावून सांगतील'
शिवसेना सत्तेसाठी लाचार : जोगेंद्र कवाडे यांची कोल्हापूरात टीका