Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 जानेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 05:34 PM2019-01-22T17:34:04+5:302019-01-22T17:34:25+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय; शिवसैनिक, पुणेकरांना मोठी भेट
''अण्णा'' तुम्हीच आता बापटांकडे बघा : काँग्रेसचे कार्यकर्ते पोचले राळेगणसिद्धीला !
फर्ग्युसन कॉलेज आता होणार फर्ग्युसन युनिव्हर्सिटी, राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
नारायण राणेंनी आपल्या आगामी राजकीय वाटचालीबाबत केली मोठी घोषणा
भीती वाटत असेल तर निवडणूक लढवू नका; मातोश्रीवर खासदारांची परेड
आमच्या लग्नात अक्षता टाका; उदयनराजे भाजपासाठी 'बॅटिंग' करतात तेव्हा...
हॅकर म्हणजे चोर, त्याच्यावर का विश्वास ठेवायचा?: प्रकाश महाजन
मेळघाटातील पुनर्वसित आदिवासी व सुरक्षा दलात सशस्त्र संघर्ष; २० जवान जखमी
एटीएसची मोठी कारवाई; मुंब्र्यातून चार तर औरंगाबादेतून पाच जण ताब्यात
विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता