Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 एप्रिल 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 07:18 PM2019-04-23T19:18:10+5:302019-04-23T19:23:36+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या
Maharashtra Election Voting Live : संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 57.01 टक्के मतदान
'सिंगर' म्हणून प्रज्ञा सिंह जेलमध्ये गेल्या होत्या का ? राज ठाकरेंचा सवाल
भाजपने मला बारामतीत थांबूच दिले नाही; शरद पवारांचा आरोप
पन्नास वर्षे सत्तेत राहण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला पराभवाच्या भीतीने ग्रासलेय, अशोक चव्हाणांचा टोला
Video : मतदारयादीत मृत दाखवलं, काँग्रेसने जिवंत मतदाराची प्रेतयात्राच काढली
पश्चिम महाराष्ट्रातील १0 जागांसह राज्यात ४५ जागा : चंद्रकांत पाटील यांचा दावा
मुख्यमंत्री अडीच तास उशिरा आल्याने सभेतून महिलांनी घेतला काढता पाय
आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर यांना हजर राहण्यासाठी समन्स
निरूपम यांचा प्रचार भोवला; कुस्तीपटू नरसिंग यादवविरोधात गुन्हा
राजरोसपणे भाजपचा प्रचार करणा-या निवडणूक अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले