Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 नोव्हेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 06:01 PM2018-11-23T18:01:59+5:302018-11-23T18:13:39+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी अयोध्येत तणावपूर्ण स्थिती; पोलीस बंदोबस्तात वाढ
रक्षक बनला भक्षक! प्रियकराला सोडण्यासाठी पोलिसाचा प्रेयसीवर बलात्कार
संपूर्ण कर्जमुक्ती व हमीभावासाठी शेतकरी घालणार संसदेला घेराव
'महाराजांच्या पुतळ्यावर छत्र बसवू शकत नाहीत, त्यांची राम मंदिर बांधायची लायकी नाही'
99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी
मुंबईत २७ नोव्हेंबरपासून गोवर, रुबेला लसीकरण मोहीम
केईएम, सायन, जे.जे., कामा रुग्णालयांची सुरक्षा व्हेंटिलेटरवर
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये धावणार विद्युत वाहने
केवळ एका अफवेमुळे औरंगाबादेत १० रुपयांची ५ कोटींची नाणी बँकांमध्ये पडून
७२ हजार शेतकऱ्यांना होणार कर्जपुनर्गठनाचा लाभ