Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 24 सप्टेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 06:45 PM2018-09-24T18:45:42+5:302018-09-24T18:46:02+5:30
जाणून घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या एका क्लिकवर : -
शरद पवारांबाबत यापुढे काहीही बोलणार नाही - प्रकाश आंबेडकर
राज्याचेही स्वतंत्र शैक्षणिक चॅनेल हवे, शिक्षक परिषदेची विद्या प्राधिकरणकडे मागणी
सेवाग्राममधून कॉंग्रेस करणार मोदींविरोधात शंखनाद
इस्पितळेच उठली रुग्णांच्या जीवावर : कसा होईल डेंग्यू बरा ?
पहिल्यांदाच वनजमिनींची डिजीटल मोजणी, रेव्हेलो अॅपने शुभारंभ
दहा व्यक्ती, पाच संस्थांना मिळणार संत रविदास पुरस्कार; राजकुमार बडोले यांची नाशकात घोषणा
छावा संघटनेचा मंत्रालयावर मोर्चा, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प
बाईक हळू चालव सांगणं पडलं जीवघेणं, तरुणाची हत्या
पुण्याच्या मतिमंद मुलाचे वाचवले प्राण, कोल्हापुरकरांची माणुसकी