Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 27 डिसेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 06:16 PM2018-12-27T18:16:05+5:302018-12-27T18:16:35+5:30

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: Top 10 news in the state - 27th December | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 27 डिसेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 27 डिसेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे. 

'या' आहेत आजच्या ठळक बातम्या...

मोठी बातमी... सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी

सातव्या वेतन आयोगाला मंजुरी, तरीही 5 जानेवारीला सामूहिक रजेवर जाणार अधिकारी

Thackeray Movie : 25 जानेवारीला फक्त 'ठाकरे'च, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाहीः संजय राऊत

फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचं, पाटील कुटुंबीयांवरील कारवाईवरुन मुंडेची जहरी टीका

राज्यात आली शीतलहर; मुंबईतही थंडीने केला कहर

मराठीवर 'प्रभु'कृपा... आता विमानतळांवर हिंदी, इंग्रजीआधी मराठीत उद्घोषणा

मुलांना कुशीत घेऊन जागावी लागते रात्र, लोक भीतीने शहारले

८१ वर्षाच्या माजी सैनिकाने एका एकरात घेतले १० लाखाचे उच्चांकी उत्पन्न

मंत्रिमंडळाच्या हंगामपूर्व बैठकीत थकीत एफआरपीवर चर्चाच नाही 

कवडीमोल भाव....शेतकऱ्याने दीड एकर कांद्याच्या शेतात सोडल्या शेळ्या मेंढ्या 

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 27th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.