Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 07:02 PM2018-10-29T19:02:48+5:302018-10-29T19:03:45+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
शिवसेनेला सोबत घेऊनच निवडणूक लढणार, रावसाहेब दानवेंकडून युतीचे संकेत
'आम्ही करू तीच पूर्व दिशा', शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
...तर केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, संघाची भूमिका
बीडमध्ये शिवसैनिकांचा अजित पवार यांना वाहनांसह जाळण्याचा इशारा
अजित पवारांसाठी पुतण्या मैदानात; 'टाकाऊ माल'वरून रोहित पवारचा उद्धव ठाकरेंवर वार
जागतिक इंटरनेट दिन : पुणेकर ठरत आहेत सर्वाधिक सायबर क्राईमचे बळी, वाचा धक्कादायक आकडेवारी
नांदेडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कॉंग्रेस- सेना आमदार भिडले
कोल्हापूर : ऊसदरासाठी सरकारला सनदशीर मार्गाने नमवू, संपतराव पवार-पाटील यांचा इशारा
मुंबईत सुकामेव्याची आवक वाढली; दिवाळी भेटीसाठी मिळतेय अधिक पसंती
छत्रपतींचं स्मारक सर्वसामान्य माणसांच्या मनात व्हावं : अरुणा ढेरे