Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 30 नोव्हेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 06:01 PM2018-11-30T18:01:38+5:302018-11-30T18:01:56+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
विधानसभा उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड
Maratha Reservation: 'आरक्षण मिळाल्याचा आनंद, पण जल्लोष कशाला?'
Maratha Reservation : लोकसंख्या ३०% मात्र सरकारी नोकरीमध्ये अपुरे प्रतिनिधीत्व
संभाजी ब्रिगेड उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
राज्य सरकारकडून लवकरच नाणारसाठी जमीन मिळणार
डॉ. संतोष पोळ प्रकरण; कारागृह सुरक्षारक्षक निलंबित
भातुकलीच्या खेळात रमणा-या बारा वर्षांच्या मुलीला झालं बाळ!
अल्पवयीन मुलाशी लग्न करणं पडलं महागात; तिला झाली अटक
पोलिसांवरील हल्ले वाढले, हा गृहखात्याचा पराभव; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दहावीच्या निकालाची टक्केवारी टिकवण्याचे आव्हान