Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 31 जानेवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:31 PM2019-01-31T18:31:06+5:302019-01-31T18:31:26+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
उद्यापासून 31 मार्चपर्यंत सरकारी खरेदीला बंदी?
ज्याचं-त्याचं डोकं मोबाईलमध्ये पाहून अजित पवारांना राग येतो तेव्हा...
पश्चिम विदर्भातील सात लाख हेक्टर क्षेत्राला दुष्काळी मदत, २८ तालुक्यांत दुष्काळ
गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी भाजीपाल्याचा ट्रक जाळला
दोन हजार मुख्याध्यापकांची गरज असूनही शिक्षक पदोन्नतीला बंदी
Budget 2019; मध्यमवर्गाला अधिक दिलासा मिळण्याची शक्यता
विषबाधा झालेल्या पालिका अधिकाऱ्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल; एकाची प्रकृती गंभीर
वेंगुर्ले-केरवाडी समुद्रात सापडला तब्बल ३०० किलोचा मोरी मासा...
अंधश्रद्धेचा कहर : साडेचार महिन्यांच्या मुलीच्या तोंडात फिरवला मासा आणि घडला अनर्थ...
नववीतल्या पोराची 'डोकॅलिटी'; हेल्मेट घातल्याशिवाय सुरूच होणार नाही दुचाकी!