Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 5 डिसेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 18:46 IST2018-12-05T18:45:44+5:302018-12-05T18:46:14+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 5 डिसेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
मोठी बातमी... मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही; पुढील सुनावणी 10 डिसेंबरला
शरद पवारांनी स्वतः काहीच न बोलता सांगितलं मराठा आरक्षणाचं 'भविष्य'!
कणकवलीत पुन्हा राडा; पारकर-नलावडे गटात तुफान हाणामारी, शहरातील वातावरण तंग
Nalasopara Arms Haul : एटीएसने दाखल केले ६ हजार पानी आरोपपत्र
ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
लवकरच येणार नव्या एसी लोकल; मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुकर
बारामती येथे हवालदिल शेतकऱ्याने फुकट वाटला कांदा
दत्ता पडसलगीकरांच्या मुदतवाढीविरोधात आव्हान याचिका दाखल
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे निधन
2200 लघुपट आणि माहितीपटांचा दुर्मीळ ठेवा एनएफएआयच्या खजिन्यात दाखल