Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 6 फेब्रुवारी 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:52 PM2019-02-06T17:52:07+5:302019-02-06T17:52:39+5:30
जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
डॉक्टर, वकील, इंजीनिअर्स केंद्राच्या मदतीतून बाद; ‘किसान सन्मान’चे निकष जाहीर
चलनात एक लाख काेटी किंमतीच्या बेहिशोबी नोटा; विश्वास उटगी यांचा आरोप
कौमार्य चाचणी घ्याल तर याद राखा, लैंगिक हिंसाचाराचा गुन्हा नोंद होणार
नागपुरात बिबट्याने केली ५ चितळ, ३ काळविटांसह एका चौसिंग्याची शिकार
आठ वर्षाच्या सोनालीला शाळेत प्रवेश नाकारला; म्हणे जन्माचा दाखला आणा
‘ट्रायबल’मध्ये २६८ कोटींच्या फर्निचर खरेदीला तूर्तास ब्रेक
नागपुरात एमबीबीएसच्या अॅडमिशनची थाप; ९ लाख १५ हजारांचा गंडा
चित्रपट दिग्दर्शक राजदत्त नागपुरातील रुग्णालयात दाखल
शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल होणार?
‘महाराष्ट्रातही व्हाव्यात प्रियंका गांधींच्या सभा’