Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 26 मार्च 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 06:17 PM2019-03-26T18:17:25+5:302019-03-26T18:17:50+5:30
हे जाणून घ्या दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
...जेव्हा ड्रायव्हरला मतदानापासून रोखणारा उमेदवार एका मताने पडतो
युतीत जागेसोबत उमेदवारांचीही देवाण-घेवाण, शिवसेना-भाजपाची अशीही तडजोड
आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित
गेले ‘ते’ दिवस राहिल्या ’त्या’आठवणी.. अशा सभा पुन्हा होणे नाही..!
Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीत सुंदोपसुंदी; काँग्रेससाठी धोक्याची घंटा
नीरव मोदी, विजय मल्ल्याला माघारी घेऊनच येऊ : प्रकाश जावडेकर
ऑनलाईन फुड डिलिव्हरी करणाऱ्यांचे हेल्थ चेकअप केले नसल्यास एफडीए करणार कारवाई
लोक कांदा-कांदा ओरडत असताना, उद्धव यांनी राममंदिराचा मुद्दा रेटला : रोहित पवार
उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला, आता श्रीनिवास वनगांना विधिमंडळात पाठवणार
लोकसभा निवडणूक लढवणार नाही, श्रीनिवास वनगा यांची मातोश्रीवर घोषणा