Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 नोव्हेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 05:57 PM2018-11-19T17:57:33+5:302018-11-19T17:58:00+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारनं व्यक्त केली दिलगिरी
सोलापूरच्या महिला महापौरांनी केला माझ्यावर विष प्रयोग; भाजप नगरसेवकाचा खळबळजनक गौप्यस्फोट
आम्ही सरकारचे बुरखे टराटरा फाडणार, अजित पवार यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण- उद्धव ठाकरे
अतुलनीय शौर्य दाखवत शहीद झालेल्या जवानाला कन्यारत्न
संतापजनक! धामणगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडवले
वडिलांचा विरोध पत्करून २५ वर्षे पंढरीची वारी; दोन मुलांना केले इंजिनियर
दक्षिणेतही मराठी सिनेमाचा डंका, हैदराबादेत नाळ अन् डॉ. घाणेकर सुसाट
जवाहरलाल दर्डा २१ वा स्मृती समारोह : संगीत-साहित्याची मेजवानी