Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 17 ऑक्टोबर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 06:38 PM2018-10-17T18:38:55+5:302018-10-17T18:39:10+5:30
जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवून फेकले गाजर
Drought In Marathwada : दुष्काळाची दाहकता सांगताना पालकमंत्र्यासमोर ढसढसा रडला बळीराजा
दुष्काळी भागात महसूल, परीक्षा शुल्क होणार माफ
150 किमीची पदयात्रा करा, मतदारांना भेटा; 'त्या' सर्वेक्षणानंतर भाजपाच्या आमदारांना सूचना
MeToo: खरं-खोटं सगळं बाहेर येईल, गावांमध्येही पोहोचावी 'मीटू' चळवळ- अमृता फडणवीस
कोल्हापूर लोकसभेसाठी असेही पाच पर्याय, रणधुमाळी सुरू होण्यास उरले दोनच महिने
धक्कादायक! लष्कराच्या 4 जवानांचा मूकबधीर महिलेवर 4 वर्षे बलात्कार
मॉडेल मानसी दीक्षितची हत्या, आरोपी असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी जेरबंद
पुण्यातील ही प्रसिद्ध हाॅटेल्स स्वच्छतेत फेल