Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 सप्टेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 06:39 PM2018-09-01T18:39:21+5:302018-09-01T18:40:49+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या : -
राजू शेट्टी यांच्यासह सर्व भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी : अशोक चव्हाण
हिंजवडी आयटी पार्क 'ऐटीत'; कोणतीही कंपनी स्थलांतराच्या तयारीत नसल्याचं स्पष्टीकरण
शेतक-यांच्या विहिरितल्या पाण्यावर टॅक्स लावणा-या मोदी, फडणवीसांच्या भाषणांवरही टॅक्स लावा
कुलाबा ते कुर्ला व्हाया मरिन लाइन्स-दादर-ठाणे; 'अशा' सापडल्या पाचही बेपत्ता विद्यार्थिनी
एल्गार परिषद माओवाद प्रकरण : पुणे पोलिसांच्या मुदतवाढ अर्जावर उद्या सुनावणी
फरेरा, गोन्झाल्व्हीस यांना अटक ही तत्कालिन आघाडी सरकारची चूक; पी.चिदंबरम
विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकार भाजपाचेच - रामदास आठवले
राज्यातील सर्व नगराध्यक्ष 'वर्षा'वर धडकणार, सामूहिक राजीनामे देणार!
राज्यभरात पाच कोटीच्या बनावट नोटा चलनात, टोळीची कबूली, नवी मुंबईतून दोघांना अटक
मुंबईतील टाटा कॅन्सरमधील डॉक्टरांच्या लक्झरीचा अपघात; चालक ठार, ३० डॉक्टर जखमी
कोकण रेल्वेच्या मालवाहतूक करणाऱ्या गाडीचे चाक घसरले
‘स्क्रब टायफस’कडे २०१२ पासूनच दुर्लक्ष
क्षयरोगाचा विळखा घट्ट होतोय; पूर्व विदर्भात आढळले ९२५८ रुग्ण
#Mumbai: शिट्टी वाजली, मोनो पुन्हा सुटली...