Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 18 सप्टेंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 07:14 PM2018-09-18T19:14:00+5:302018-09-18T19:15:51+5:30
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते.
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या एका क्लिकवर : -
जात वैधता प्रमाणपत्रास 6 महिन्यांची मुदतवाढ, मंत्रिमंडळाचा निर्णय
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की
जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सीमा भोळे
उत्तर प्रदेशचा राजाभैय्या उदयनराजेंच्या भेटीला; साताऱ्यात केली दीड तास चर्चा
व्हिडीओः काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैसे उधळले!
नाशिकः अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तब्बल सहा वर्षे बलात्कार
सांगली, कोल्हापुरातील पाच महिलांची चौकशी : गर्भपाताची कबुली
अकोल्यात काँग्रेसला प्रभावी उमेदवाराचा शोध; भारिपसोबत आघाडीचे स्वप्न भंगले
रिक्षा चालकाने बसविला 'रिक्षा गणेश', रिक्षावाल्यांसाठी दिला अनोखा संदेश
'दिमाग मे भुसा...' सचिन पिळगांवकरांचं नवं गाणं ऐकलंत का?