Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 ऑगस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 06:53 PM2018-08-22T18:53:28+5:302018-08-22T18:54:56+5:30
आपला महाराष्ट्र फक्त एका क्लिकवर...
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या
Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन
Mumbai's Parel Fire : परळमधील क्रिस्टल टॉवरच्या आगीत चौघांचा मृत्यू, 21 जण जखमी
साडेपाच वर्षात मुंबईत तब्बल 49179 आपत्कालीन दुर्घटना, 987 जणांचा बळी, 3066 जखमी
ई-कॉमर्स धोरणाविरुद्ध २८ सप्टेंबर रोजी व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद
राज्यात २१ हजार बालके तीव्र कुपोषित, मेळघाटात ३० दिवसांत ३७ बालकांचा मृत्यू
रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळुन अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या
अमरावती जिल्ह्याला बसले भूकंपाचे १८ धक्के
विकास कामांचा जाब विचारत भाजप आमदार आर.टी. देशमुख यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची धक्काबुक्की
सैनिक नितीन गंधे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ’च्या पोर्टलवरून वर्धा जिल्ह्यातील सात ग्रा.पं.गायब
'रक्षाबंधन'निमित्त एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना खास गिफ्ट
20 हजार फुटांवर झेंडा फडकवून त्यांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन