आत्महत्येचे ‘महा’राष्ट्र! धक्कादायक आकडेवारी आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 08:00 IST2022-08-30T07:59:56+5:302022-08-30T08:00:34+5:30
Maharashtra: देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून, त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे.

आत्महत्येचे ‘महा’राष्ट्र! धक्कादायक आकडेवारी आली समोर
नवी दिल्ली : देशात २०२१ मध्ये १,६४,०३३ एकूण आत्महत्या झाल्या असून, त्यात २०२० च्या तुलनेत ७.२% वाढ झाली आहे. त्यातही महाराष्ट्र टॉपर आहे. देशाच्या एकूण संख्येच्या एकट्या महाराष्ट्राचा वाटा १३.५% (२२,२०७) आहे. त्यानंतर तमिळनाडू (११.५%) तर मध्ये प्रदेश (९.१%) यांचा नंबर लागतो. यात कोणाचे किती प्रमाण आणि त्यातही आत्महत्येचे प्रामुख्याने कारण काय जाणून घेऊ या...
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये कोणाचे किती प्रमाण?
रोजंदार २५.६%
गृहिणी १४.१%
व्यावसायिक १२.३%
नोकरदार ९.७%
बेरोजगार ८.४%
विद्यार्थी ८.०%
शेतीशी निगडित ६.६%
निवृत्तीधारक ०.९%
इतर १४.४
आत्महत्येची कारणे कोणती?
कौटुंबिक समस्या ३३.२%
आजार १८.६%
व्यसनाधीनता ६.४%
वैवाहिक समस्या ४.८%
प्रेमसंबंध ४.६
कर्जबाजारीपणा ३.९%
बेरोजगारी २.२%
करिअर समस्या १.६%
नजीकच्या व्यक्तीचा मृत्यू १.२%
गरिबी १.१%
मालमत्ता प्रकरण १.१%
परीक्षेत नापास होणे १%
समाजात बदनाम झाल्याने ०.५%
संशयास्पद नातेसंबंध ०.४%
वंध्यत्व ०.२%
माहीत नाही ९.७%
इतर कारणे ९.२%