Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 12:03 PM2024-11-25T12:03:17+5:302024-11-25T12:04:43+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: ९५ मतदारसंघात तफावत, १९ मतदारसंघातील EVM मध्ये जास्त मते आढळली, ७६ मतदारसंघातील EVM मध्ये कमी मते आढळली

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: Where did polling and EVM votes not match?; Difference in votes in 95 constituencies | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएममधून बाहेर आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ९५ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि २३ नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसते.

या मतदारसंघांत कमी मते

या मतदारसंघात कमी मते
अक्कलकुवापाथरीआंबेगाव
नवापूरघनसावंगीशिरूर
साक्रीबदनापूरइंदापूर
शिरपूरऔरंगाबाद पश्चिमबारामती
चोपडागाणगापूरमावळ
भुसावळनांदगावकोथरूड
जळगाव शहरमालेगाव बाह्यखडकवासला
चाळीसगावबागलाणपुणे कॉन्टन्मेंट
पाचोरासिन्नरकोपरगाव
जामनेरनिफाडशेवगाव
अकोटनालासोपारालातूर ग्रामीण
अकोला पश्चिमवसईलातूर शहर
मोर्शीभिवंडी पश्चिमअहमदपूर
वर्धाकल्याण पश्चिमऔसा
सावनेरकल्याण ग्रामीणतुळजापूर
नागपूर मध्यअंबरनाथमाढा
नागपूर पश्चिममीरा भाईंदरसोलापूर शहर मध्य
कामठीओवळा माजिवडाकोल्हापूर उत्तर
आरमोरीकोपरी पाचपाखाडीखानापूर 
अहेरीदिंडोशी 
बल्लारपूरचारकोप 
चिमूरविलेपार्ले 
वणीचांदिवली 
नांदेड दक्षिणसायन कोळीवाडा 
मुखेडमुंबादेवी 
कळमनुरीपनवेल 
जिंतूरकर्जत 
गंगाखेडअलिबाग 

या मतदारसंघात जास्त मते

आमगाव मालेगाव मध्यकरमाळा
उमरखेडकळवणसोलापूर दक्षिण
लोहाचांदवडकागल
देगलूरदिंडोरीकोल्हापूर दक्षिण
हिंगोली बोईसरहातकणंगले
औरंगाबाद पूर्वभोसरी 
वैजापूरपरळी 

 

मतदान विरुद्ध मतमोजणी

९५ मतदारसंघात तफावत

१९ मतदारसंघातील EVM मध्ये जास्त मते आढळली

७६ मतदारसंघातील EVM मध्ये कमी मते आढळली

बूथ पातळीवरील (Form 20) तपासणीत तफावत असलेल्या मतदारसंघांची संख्या आणखी वाढू शकते. 

१९३ मतदारसंघात फरक नाही, याठिकाणी मतदान आणि मतमोजणीत एकसारखीच मते आहेत. ईव्हीएम आकडेवारीतही फरक नाही. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: Where did polling and EVM votes not match?; Difference in votes in 95 constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.