मंगेश तेंडुलकर

By Admin | Published: May 5, 2016 05:02 AM2016-05-05T05:02:17+5:302016-05-05T05:02:17+5:30

मंगेश तेंडुलकर यांच्या मते व्यंगचित्र ही माणसांची भूक आहे. हे केवळ थट्टा-मस्करीचे माध्यम नाही. त्यातून आदर, गौरव, काव्यात्मक आशयही व्यक्त करता येतो.

Mangesh Tendulkar | मंगेश तेंडुलकर

मंगेश तेंडुलकर

googlenewsNext

मंगेश तेंडुलकर यांच्या मते व्यंगचित्र ही माणसांची भूक आहे. हे केवळ थट्टा-मस्करीचे माध्यम नाही. त्यातून आदर, गौरव, काव्यात्मक आशयही व्यक्त करता येतो. व्यंगचित्रातून श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्नही मी केला आहे व तेदेखील परिणामकारकरीत्या करता आले आहे. गेली ४ दशके ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील अवगुणांवर मार्मिक कोपरखळी करत आलेत.

Web Title: Mangesh Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.