डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त

By admin | Published: December 30, 2015 07:53 PM2015-12-30T19:53:52+5:302015-12-30T19:53:52+5:30

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आज दिलासा मिळाला आहे. राज्यसरकारने डायलिसिसची औषधे आणि उपकरणे करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Medicines required for dialysis are tax-free | डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त

डायलिसीससाठी लागणारी औषधे करमुक्त

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आज दिलासा मिळाला आहे. राज्यसरकारने  डायलिसिसची औषधे आणि उपकरणे करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान ही औषधे करमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता करत वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी १३ जेनरिक औषधे तसेच उपकरणांना विविध करातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Medicines required for dialysis are tax-free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.