साखर कारखानदारांची आज पुण्यात बैठक

By admin | Published: February 22, 2016 02:11 AM2016-02-22T02:11:44+5:302016-02-22T02:11:44+5:30

केंद्र सरकारने ठरवून दिलेला साखर निर्यातीचा कोटा किती कारखान्यांनी पूर्ण केला आहे, याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी १ वाजता पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Meetings of sugar factories today in Pune | साखर कारखानदारांची आज पुण्यात बैठक

साखर कारखानदारांची आज पुण्यात बैठक

Next

कोल्हापूर : केंद्र सरकारने ठरवून दिलेला साखर निर्यातीचा कोटा किती कारखान्यांनी पूर्ण केला आहे, याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी १ वाजता पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे.
१२ टक्क्यांप्रमाणे साखर निर्यात न करणाऱ्यांच्या सवलती रोखण्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. दरातील घसरण थांबावी व साखर गळीत हंगाम सुरळीत व्हावा, यासाठी केंद्राने प्रत्येक कारखान्याला १२ टक्के निर्यातीचा कोटा दिला होता.

Web Title: Meetings of sugar factories today in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.