“स्वतःच्या पक्षात केमिकल लोच्या कधी झाला हे कलानगरच्या..,” शालिनी ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:26 PM2022-06-24T16:26:17+5:302022-06-24T16:26:23+5:30
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बड पुकारले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बड पुकारले आहे. शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले आहेत. दिवसेंदिवस शिवसेना आणि अपक्ष आमदार त्यांना जाऊन मिळत आहेत. दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून मनसेनं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
“विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर त्याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बड पुकारले आहे. शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले आहेत. दिवसेंदिवस शिवसेना आणि अपक्ष आमदार त्यांना जाऊन मिळत आहेत,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.
उद्धव साहेब लवकर बरे व्हा, विधानपरिषद निवडणुकीनंतर शिंदे यांनी दिलेल्या जोर का झटक्यामुळे राऊत एकटे पडले आहेत. अजून मताधिक्य सिद्ध करायचे आहे.
— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 24, 2022
जोर का झटका हाय जोर से लगा...#सय्यदबंडा#उद्धवठाकरे#संजयराउत#एकनाथ_शिंदे@deepalisayed
उद्धव साहेब लवकर बरे व्हा, विधानपरिषद निवडणुकीनंतर शिंदे यांनी दिलेल्या जोर का झटक्यामुळे राऊत एकटे पडले आहेत. अजून मताधिक्य सिद्ध करायचे आहे.
जोर का झटका हाय जोर से लगा...#सय्यदबंडा#उद्धवठाकरे#संजयराउत#एकनाथ_शिंदे@deepalisayed— Shalini Thackeray (@ThakareShalini) June 24, 2022
“उद्धव साहेब लवकर बरे व्हा, विधानपरिषद निवडणुकीनंतर शिंदे यांनी दिलेल्या जोर का झटक्यामुळे राऊत एकटे पडले आहेत. अजून मताधिक्य सिद्ध करायचे आहे. जोर का झटका हाय जोर से लगा…” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला.