विनयभंग करणारा गजाआड

By admin | Published: February 6, 2017 02:37 AM2017-02-06T02:37:35+5:302017-02-06T02:37:35+5:30

न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

Molestation | विनयभंग करणारा गजाआड

विनयभंग करणारा गजाआड

Next

अकोला, दि. ५- महिलेचा विनयभंग करून भांडणामध्ये मध्यस्थी करणार्‍यास चाकू मारून जखमी करणार्‍या आरोपीस सिव्हिल लाइन पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. ३५ वर्षीय महिलेला एकांतात पाहून तिचा हात पकडून विनयभंग करणार्‍या विठ्ठल नगरातील प्रकाश डिगांबर पवार(४0) याच्याविरुद्ध शनिवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकाश पवार याने विनयभंग केल्यावर महिलेने त्याला जाब विचारला. यात मध्यस्थी करणार्‍या एका इसमाला चाकू मारून जखमी केले. प्रकाश पवार याला रविवारी पोलिसांनी आरोपीस अटक केली.

Web Title: Molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.