वीज कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान

By admin | Published: November 5, 2015 12:20 AM2015-11-05T00:20:46+5:302015-11-05T00:20:46+5:30

एमएसईबी’ कंपनीअंतर्गत कार्यरत तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Monetary grant to power workers | वीज कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान

वीज कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान

Next

मुंबई : ‘एमएसईबी’ कंपनीअंतर्गत कार्यरत तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नियमित कर्मचाऱ्यांना ११ हजार व महावितरण कंपनीमार्फत थेट कार्यरत कंत्राटी कामगारांना ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. २०१३-१४ मध्ये त्यासाठी ८४.८७ कोटी रुपये खर्च झाले. २०१४-१५ साठी १०१.७९ कोटी रुपये एवढा निधी अपेक्षित आहे तर महावितरणमध्ये कार्यरत ९,४०० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ४ कोटी
७० लाख रुपयांच्या निधीची
तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Monetary grant to power workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.