कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक १0 जूनपासून
By admin | Published: April 23, 2016 03:39 AM2016-04-23T03:39:15+5:302016-04-23T03:39:15+5:30
कोकण रेल्वे मार्गावर १0 जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू केले जाणार आहे. आॅक्टोबरपर्यंत ते लागू राहील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आाली
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर १0 जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू केले जाणार आहे. आॅक्टोबरपर्यंत ते लागू राहील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आाली. या वेळापत्रकानुसार १६ एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेनच्या सुरुवातीच्या स्थानकातून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पावसाळ्यात ट्रेन वेळेवर धावाव्यात यासाठी हे वेळापत्रक लागू केले जाते.
मान्सून वेळापत्रक
सध्या
ट्रेन नंबर ट्रेन नावसुटण्याची नवीन वेळ
वेळ
१0१0४ मडगाव-सीएसटी मांडवी एक्सप्रेस0९.३00८.३0
११00४सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्सप्रेस१८.१0१७.३0
१२६१७एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला १३.0५१0.४५
१२0५२मडगाव-दादर जनशताब्दी एक्सप्रेस१४.३0१२.00
१२६२0मेंगलोर-एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेस१४.४0१२.५0
१0११२मडगाव-सीएसटी कोकणकन्या१८.00१६.४५
२२९0७मडगाव-हापा एक्सप्रेस१0.४00७.00
१२७४१वास्को-पटणा एक्सप्रेस१९.0५१८.00
१0२१५मडगाव-एर्नाकुलम एक्सप्रेस२१.३0२१.00
१२४४९मडगाव गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस११.२0१0.00
११0८६मडगाव-एलटीटी डबल डेकर 0६.000५.३0
५0१0१रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर0३.२00२.२0
१२१३४मेंगलोर जक्शन-सीएसटी एक्सप्रेस१४.00१६.४५
१६५२४कारवार-बेंगलुरु एक्सप्रेस१४.४0१४.५५
५६६४१मडगाव-मेंगलोर पॅसेंजर१३.00१४.00
५0१0२मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर१९.१0२0.00