मुंबई : २६/११ च्या हिरोचा मृत्‍यू

By admin | Published: October 13, 2016 10:14 PM2016-10-13T22:14:00+5:302016-10-13T22:14:00+5:30

26/11 या हल्ल्यातील बॉम्बशोधक पथकात असणार्‍या श्‍वानांपैकी गेल्या वर्षभरात मृत्यू पावलेला हा चौथा आणि शेवटचा श्‍वान होता.

Mumbai: Hero of 26/11 Hero's Death | मुंबई : २६/११ च्या हिरोचा मृत्‍यू

मुंबई : २६/११ च्या हिरोचा मृत्‍यू

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात बॉम्ब शोधण्याची महत्वाची भूमिका बजावणारा मुंबई पोलिसांच्या श्वानपथकातील सीझर या श्वानाचा मृत्यू  झाला आहे. 26/11  या हल्ल्यातील बॉम्बशोधक पथकात असणार्‍या श्‍वानांपैकी गेल्या वर्षभरात मृत्यू पावलेला हा चौथा आणि शेवटचा श्‍वान होता.
 
26 नोव्हेंबर 2008ला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. यावेळी सीझरनं महत्त्वाची भूमिका निभावली होती.
 
 

Web Title: Mumbai: Hero of 26/11 Hero's Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.