१५-१६ जून रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे राहणार बंद

By admin | Published: June 14, 2016 10:53 AM2016-06-14T10:53:20+5:302016-06-14T10:56:13+5:30

१५ व १६ जून रोजी पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगदयाजवळ धोकादायक दरडी काढण्यात येणार आहे.

The Mumbai-Pune Expressway will be closed on June 15-16 | १५-१६ जून रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे राहणार बंद

१५-१६ जून रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे राहणार बंद

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - लवकरच सुरू होणा-या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगदयाजवळ धोकादायक दरडी काढण्यात येणार असल्याने १५ व १६ जून रोजी एक्स्प्रेस वे बंद राहणार आहे. 
दुपारी १२ वाजल्यापासून धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू होणार असून दोन्ही दिवशी १५-१५ मिनिटांचे किमान चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे यावेळेत एक्सप्रेस हाईवे वरील वाहतूक पूर्णतः बंद राहील.

Web Title: The Mumbai-Pune Expressway will be closed on June 15-16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.