नागपूर - नऊपैकी पाच नगराध्यक्ष भाजपाचे
By admin | Published: January 9, 2017 03:03 PM2017-01-09T15:03:52+5:302017-01-09T15:05:44+5:30
मुख्यमंत्र्यांनी आठ जागांवर दावा केला होता. मात्र त्यांना अपेक्षेनुसार यश मिळाले नसले तरी भाजपाला आपला गड कायम राखण्यात यश आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - नागपूरमधील 9 जागांपैकी मुख्यमंत्र्यांनी आठ जागांवर दावा केला होता. मात्र त्यांना अपेक्षेनुसार यश मिळाले नसले तरी आपला गड कायम राखण्यात यशस्वी झाले आहेत. नागपूर मधील आठ नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी पाच नगराध्यक्ष भाजपचे निवडूण आले आहेत. या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सावनेरचे आमदार सुनिल केदार यांना धक्का बसला आहे. पालकमंत्र्यांनी कामठीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
रामटेक - नगराध्यक्ष दिलीप देशमुख (भाजप)
सावनेर - नगराध्यक्ष – रेखा मोवाडे, भाजपा
काटोल - नगराध्यक्ष -वैशाली ठाकूर विदर्भ माझा
मोहपा - नगराध्यक्ष -शोभा कौटकर, कॉंग्रेस
उमरेड - नगराध्यक्ष - विजयलक्ष्मी भदोरिया, भाजपा
नरखेड - नगराध्यक्ष - अभिजीत गुप्ता (नगरविकास आघाडीचे )
तिरोडा(गोंदिया) - नगराध्यक्ष - सोनाली देशपांडे (भाजपा)
कळमेश्वर नगरपरिषद - नगराध्यक्ष- स्मृती इखार (भाजप)
खापा - नगराध्यक्ष प्रियंका मोहिटे (भाजप)
कामठी -