निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे

By admin | Published: October 18, 2016 04:19 AM2016-10-18T04:19:30+5:302016-10-18T04:19:30+5:30

२७ नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे

Name of municipal councils and municipal elections | निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे

निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची नावे

Next


टप्पा क्र . १
२७ नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या नगरपालिका व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: पालघर : १) विक्र मगड (नवीन न.पं.), २) तलासरी (नवीन न.पं.) व ३) मोखाडा (नवीन न.पं.).
रायगड : १) खोपोली,२) उरण, ३) पेण, ४) अलिबाग, ५) मुरूड-जंजिरा, ६) रोहा, ७) श्रीवर्धन, ८) महाड, व ९) माथेरान.
रत्नागिरी: १०) चिपळूण, ११) रत्नागिरी, १२) दापोली न.पं., १३) खेड व 5) राजापूर. सिंधुदुर्ग: १) वेंगुर्ले, २) सावंतवाडी, ३) मालवण व ४) देवगड-जामसांडे (नवीन न.पं.)
सोलापूर: १) बार्शी, २) पंढरपूर, ३) अक्कलकोट, ४) करमाळा, ५) कुर्डूवाडी, ६) सांगोला, ७) मंगळवेढा, ८) मैंदर्गी व ९ ) दुधनी.
कोल्हापूर: १) इचलकरंजी, २) जियसंगपूर, ३) मलकापूर, ४) वडगाव-कसबा, ५) कुरूंदवाड, ६) कागल, ७) मुरगुड, ८) गडिहिंग्लज व ९) पन्हाळा.
सांगली: १) इस्लामपूर, २) विटा, ३) आष्टा, ४) तासगाव, ५) कवठे-महाकाळ (नवीन न.पं.), ६) कडेगाव (नवीन न.पं.) ७) खानापूर (नवीन न.पं.), ८) शिरोळा (नवीन न.पं.) व 9) पलूस (नवीन नगर परिषद)
सातारा: १) सातारा, २) फलटण, ३) कराड, ४) वाई, ५) म्हसवड, ६) रहिमतपूर,७) महाबळेश्वर, ८) पाचगणी, ९) कोरेगाव (नवीन न.पं.), १०) मेढा (नवीन न.पं.), ११) पाटण (नवीन न.पं.), १२) वडूज (नवीन न.पं.), १३) खंडाळा (नवीन न.पं.) व १४) दहीवडी (नवीन न.पं.)
नाशिक: १) मनमाड, २) सिन्नर, ३) येवला, ४) सटाणा,५) नांदगाव व ६) भगूर
अहमदनगर: १) संगमनेर, २) कोपरगाव, ) ३) श्रीरामपूर, ४) शिर्डी,५) रहाता, ६) पाथर्डी, ७) राहुरी व ८) देवळाली प्रवरा.
नंदुरबार: १) शहादा.
धुळे: १) शिरपूर-वरवाडे व २) दोंडाईचा-वरवाडे. जळगाव: १) भुसावळ, २) चोपडा, ३) अंमळनेर, ४) चाळीसगाव,५) पाचोरा, ६) यावल, ७) फैजपूर, ८) सावदा, ९) रावेर, १०) एरंडोल, ११) धरणगाव, १२) पारोळा व १३) बोदवड (नवीन न.पं.).
जालना: १) जालना, २) भोकरदन, ३) अंबड व ४) परतूर.
परभणी: १) गंगाखेड, २) सेलू, ३) जिंतूर, ४) मानवत, ५) पाथरी, ६) सोनपेठ व ७) पूर्णा. हिंगोली: १)
हिंगोली, २) बसमतनगर व ३) कळमनुरी.
बीड: १) बीड, २) माजलगाव, 3) परळी-वैजनाथ, ४) अंबेजोगाई, ५) गेवराई व ६) धारूर.
उस्मानाबाद: १) उस्मानाबाद, २) परांडा, ३) भूम, ४) कळंब, ५) तुळजापूर,६) नळदुर्ग, ७) मुरूम व ८) उमरगा.
यवतमाळ: १) यवतमाळ, २) दिग्रस, ३) पुसद, ४) उमरखेड, ५) वणी, ६) घाटंजी, ७) आर्णी व ८) दारव्हा.
अकोला: १) अकोट, २) बाळापूर, ३) मूर्तिजापूर, ४) तेल्हारा व ५) पातूर.
वाशीम: १) कारंजा, २) वाशीम व ३) मंगरूळपीर.
अमरावती: १) अचलपूर, २) अंजनगावसूर्जी, ३) वरूड, ४) चांदुरबाजार, ५) मोर्शी, ६) शेंदुरजनाघाट, ७) दर्यापूर, ८) चांदूर रेल्वे व ९) धामणगाव.
बुलडाणा: १) शेगाव,२) नांदुरा, ३) मलकापूर, ४) खामगाव, ५) मेहकर, ६) चिखली, ७) बुलडाणा,८) जळगाव-जामोद व ९) देऊळगाव राजा.
वर्धा: १) वर्धा, २) हिंगणघाट, ३) आर्वी, ४) सिंदी, ५) पुलगांव व ६) देवळी.
चंद्रपूर: १) बल्लारपूर, २) वरोरा, ३) मूल, ४) राजुरा व ५) सिंदेवाही (नवीन न.पं.) .
>टप्पा क्र . २:
१४ डिसेंबर रोजी मतदान होणार्या नगरपालिकांची ची जिल्हानिहाय नावे अशी:
पुणे: १) बारामती, २) लोणावळा, ३) दौड, ४) तळेगाव-दाभाडे, ५) आळंदी, ६) इंदापूर, ७) जेजुरी, ८) जुन्नर,९) सासवड व १०) शिरूर.
लातूर: १) उदगीर, २) औसा, ३) निलंगा व ४) अहमदपूर.
>टप्पा क्र . ३ :
१८ डिसेंबर रोजी मतदान होणार्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी:
औरंगाबाद: १) वैजापूर, २) कन्नड, ३) पैठण, ४) गंगापूर व ५) खुल्ताबाद.
नांदेड : १) धर्माबाद, २) उमरी, ३) हदगाव, ४) मुखेड, ५) बिलोली, ६) कंधार, ७) कुंडलवाडी, ८) मुदखेड, ९) देगलूर, १०) अर्धापूर (न.पं.) व ११) माहूर (न.पं.).
भंडारा : १) पवनी, २) भंडारा, ३) तुमसर व ४) साकोली (नवीन न.पं.).
गडचिरोली: १) गडचिरोली व २) देसाईगंज
>टप्पा क्र . ४:
८ जानेवारी २०१७ रोजी मतदान होणाऱ्या नगरपालिकांची जिल्हानिहाय नावे अशी: नागपूर: १) कामठी, २) उमरेड, ३) काटोल, ४) कळमेश्वर, ५) मोहपा, ६) रामटेक,७) नरखेड,८) खापा व ९) सावनेर.
गोंदिया: १) तिरोडा व २) गोंदिया .

Web Title: Name of municipal councils and municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.