लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट - Marathi News | maharashtra assembly election 2024 bjp leader radhakrishna vikhe patil met manoj jarange patil at midnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

BJP Radhakrishna Vikhe Patil Meet Manoj Jarange Patil: पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिल्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Sanjeev Khanna will be the next Chief Justice of India CJI DY Chandrachud sent the name to the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपत आहे. ...

माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | former union minister vk singh daughter filed a fraud case against a businessman in ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

Fraud with VK Singh Daughter : याप्रकरणी योजना सिंह यांनी बुधवारी कवीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे. ...

हाहाकार! आंध्र प्रदेशात पावसाचे थैमान; कंबरभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा - Marathi News | andhra pradesh family crossed canal to complete last rites of man amid heavy rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाहाकार! आंध्र प्रदेशात पावसाचे थैमान; कंबरभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस असतानाच एका कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कंबरभर पाण्यातून जावं लागलं.  ...

Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा - Marathi News | Baba Siddique case updates lawrence bishnoi gang shooter turkish pistol murder investigation | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा

Baba Siddique Murder Case : पोलीस तपासात असं समोर आलं की, शूटर्स बाबा सिद्दिकी यांच्या घराची रेकी करण्यासाठी बाईक वापरत होते. ...

सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..." - Marathi News | salman khan ex girlfriend somy ali direct message to lawrence binshoi said i want to talk to you on zoom call | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..."

बिश्नोई गँगकडून सलमानला धमकी मिळाल्यानंतर भाईजानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने बिश्नोईला खास मेसेज दिला आहे.  ...

तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा - Marathi News | sun transit libra october 2024 know about impact and effect on all zodiac signs of surya gochar tula sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा

तूळ संक्रांती काळात नेमके कोणते उपाय करणे हिताचे ठरेल? मेष ते मीन या सर्व राशींवरील प्रभाव कसा असेल? जाणून घ्या... ...

कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन - Marathi News | big action of lokayukta in bhopal raid the house of government employee action in case of property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन

ज्युनिअर ऑडिटर रमेश हिंगोरानी यांच्या घरावर लोकायुक्त पथकाने छापा टाकून कोट्यवधींची मालमत्ता, कॅश आणि आलिशान वाहनं जप्त केली आहेत. ...

हिटमॅन Rohit Sharma चा फ्लॉप शो; तो क्लीन बोल्ड झाल्यावर कोचची 'गंभीर' रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | India vs New Zealand, 1st Test Rohit Sharma clean bowled by Tim Southee; Gautam Gambhir in shock Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन Rohit Sharma चा फ्लॉप शो; तो क्लीन बोल्ड झाल्यावर कोचची 'गंभीर' रिअ‍ॅक्शन व्हायरल

बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील फ्लॉप शोनंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेची त्याची सुरुवातही खराब झाली आहे.  ...

कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती? - Marathi News | Who is the billionaire pankaj oswal s daughter Vasundhara who was arrested in Uganda what is the case how much is the family s wealth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती?

Vasundhara Oswal Arrest : भारतीय वंशाचे अब्जाधीश पंकज ओसवाल यांच्या मुलीला युगांडामध्ये अटक करण्यात आली आहे. यानंतर पंकज ओसवाल यांनी युगांडाच्या राष्ट्राध्यक्षांना पत्रही लिहिलंय. ...

हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून अवघ्या ३१ वर्षीय गायकाचा दुर्दैवी मृत्यू, संगीतप्रेमींवर शोककळा - Marathi News | one direction singer Liam Payne death has tragically died falling a balcony fall in Argentina | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून अवघ्या ३१ वर्षीय गायकाचा दुर्दैवी मृत्यू, संगीतप्रेमींवर शोककळा

जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या ३१ वर्षीय गायकाचं निधन झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर येतेय (liam payne) ...