पुण्यात नवविवाहित दाम्पत्याची आत्महत्या
By admin | Published: June 24, 2016 11:22 AM2016-06-24T11:22:50+5:302016-06-24T11:23:40+5:30
सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवादाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पुण्यात घडली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २४ - सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या नवादाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरंदर तालुक्यातुल हिवरे येथे हि घटना घडली आहे. योगेश गायकवाड ( वय 27) व सारीका गायकवाड ( वय 22 ) अशी आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून शुक्रवारी सकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.