‘गोकुळ’सह 11 उद्योगांना बंदच्या नोटिसा

By admin | Published: July 12, 2014 01:10 AM2014-07-12T01:10:09+5:302014-07-12T01:10:09+5:30

इचलकरंजीतील ‘सीईटीपी’ या उद्योगांना उद्योग बंद करून पाणी व वीज का तोडू नये, अशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली आहे.

Notices of closure to 11 industries including 'Gokul' | ‘गोकुळ’सह 11 उद्योगांना बंदच्या नोटिसा

‘गोकुळ’सह 11 उद्योगांना बंदच्या नोटिसा

Next
कोल्हापूर : प्रदूषण निकषांची पूर्तता होत नसल्याने कागल, हातकणंगले औद्योगिक वसाहत, गोकुळ दूध प्रकल्प, मेनन बेअरिंग उद्योग व इचलकरंजीतील ‘सीईटीपी’ या उद्योगांना उद्योग बंद करून पाणी व वीज का तोडू नये, अशी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी शुक्रवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सूर्यकांत डोके यांनी ही माहिती न्यायालयासमोर दिली. 

 

Web Title: Notices of closure to 11 industries including 'Gokul'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.