आयुक्तांनी भरला अधिकाऱ्यांना दम
By Admin | Published: July 19, 2016 01:21 AM2016-07-19T01:21:38+5:302016-07-19T01:21:38+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील पावसामुळे रस्त्यावर पडणारे खड्डे तातडीने भरावेत, मोठ्या प्रमाणावर खड्डे पडणाऱ्या चौकांची यादी करून टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरणाचे नियोजन करावे.
class="web-title summary-content">Web Title: Officers filled with full confidence