मुख्यमंत्र्यांनी भरला अवयवदानाचा फॉर्म

By admin | Published: August 30, 2016 08:58 AM2016-08-30T08:58:00+5:302016-08-30T12:34:24+5:30

अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबईत नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीमध्ये नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.

The organism-filled organism form | मुख्यमंत्र्यांनी भरला अवयवदानाचा फॉर्म

मुख्यमंत्र्यांनी भरला अवयवदानाचा फॉर्म

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३० - अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबईत नरिमन पॉईंट येथे आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीमध्ये नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
 
स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडवणीस, दीपक सावंत आणि गिरीश महाजन यांनी अवयवदानाचे फॉर्म भरले. मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या महारॅलीला सुरुवात झाली.
 
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने या रॅलीची सांगता होणार आहे. किडनी रॅकेट आता उघड झाले आहे, या प्रकारे अनेक अवयवांचे रॅकेट सुरु आहे. अशी रॅकेट संपवायची असतील तर त्यावर एक उपाय म्हणजे अवयवदान असे रॅलीत सहभागी झालेल्या जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी सांगितले. किडनीदान प्रक्रियेसाठी एक सॉफ्ट वेअर तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सांगितले. 
 

Web Title: The organism-filled organism form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.