लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Vikhe supporter Vasantrao Deshmukh was detained from Pune | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात

Maharashtra Assembly Election 2024: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. ...

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला - Marathi News | Third list of Ajit Pawar NCP announced Announcement of four candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं - Marathi News | "If Congress contests 100 seats, we have no reason to worry", Sanjay Raut says clearly. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला…’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० हून अधिक जागा लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, त्यावर आता संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...

"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप - Marathi News | Mahavikas Aghadi leaders criticized the Railway Minister over the stampede at Bandra Terminus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप

वांद्रे टर्मिनसवर रेल्वे पकडता चेंगराचेंगरी झाल्याने नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Stampede at Bandra Terminus in Mumbai, 9 people injured, two in critical condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

Stampede At Bandra Terminus: मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे आज पहाटे प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची  घटना घडली असून, त्यात ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. ...

जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप - Marathi News | Tried to coordinate for Junnar assembly Atul Benke alleges against amol Kolhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप

पवार कुटुंब एकत्र राहो, ही माझी इच्छा शेवटपर्यंत राहील. मी पवार कुटुंबाचाच उमेदवार आहे, असंही बेनके यांनी म्हटलं आहे.  ...

चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या... - Marathi News | A celebration of consciousness… Know the days and timings of Diwali 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...

Diwali 2024 : दीपावली सणामधील प्रत्येक दिवसाची माहिती आणि मुहूर्त आपण जाणून घेऊया. ...

वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल - Marathi News | Case has been registered against Jayashree Thorat for protesting outside the Sangamner police station | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

संगमनेर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी जयश्री थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..." - Marathi News | Sada Saravankar supporter angry as Mahayuti leaders support Amit Thackeray in Mahim assembly constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."

Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा दिल्याने सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. ...

काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: As soon as the Congress candidate was announced, stones were thrown at the Rada, party office in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच ज्या जागांवर उमेदवार जाहीर होत आहेत. तिथेही पक्षांतर्गत मतभेद उफाळून येताना दिसत आहेत. ...

लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी - Marathi News | Fighting for democracy, justice is the foundation of my life: Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी

Priyanka Gandhi : वायनाडमधील जनतेला खुले पत्र, तुम्हीच माझे मार्गदर्शक व शिक्षक ...

बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Sandeep Kshirsagar from Beed, Deepak Chavan from Phaltan; Second list of 22 candidates announced by Sharad Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...