लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार' - Marathi News | maharashtra assembly election 2024 Devendra Fadnavis' letter to the Maharashtra public and says the 4 'True Architects' of Victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'

"महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो. ...

'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका - Marathi News | Ashok Chavhan on Congress Defeat : 'All those who troubled me have been cleared', Ashok Chavhan's criticism of Patole-Deshmukh | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका

Ashok Chavhan on Congress Deafeat : 'काँग्रेसमध्ये राहिलंय काय आता? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सगळे साफ झाले. ' ...

शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...! - Marathi News | maharashtra assembly election 2024 will Shiv Sena claim the post of Chief Minister for two and a half years in maharashtra deepak Kesarkar spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!

maharashtra assembly election : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? कोण असावा? यासंदर्भात सर्वसामान्यांमध्येही चर्चा होताना दिसत आहे. यातच आता शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते... ...

"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024  Maha Vikas Aghadi was hit by the slogan batenge to katenge says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

शरद पवार यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचे सांगितले. ...

‘दिलजीत दोसांझ’चा म्युझिक कॉन्सर्टच्या कर्कशला विरोध; कार्यक्रम रद्द करा, पाटलांचा प्रशासनाला आदेश - Marathi News | Diljit Dosanjh opposition to music concert noise Cancel the program chandrakant Patil orders the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘दिलजीत दोसांझ’चा म्युझिक कॉन्सर्टच्या कर्कशला विरोध; कार्यक्रम रद्द करा, पाटलांचा प्रशासनाला आदेश

कोथरूडमध्ये हा कार्यक्रम झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल, पाटलांचा इशारा ...

'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले - Marathi News | Sharad Pawar speak on Maharashtra Assembly Election Result 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले

'युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही. त्यांच्या जास्त जागा आल्या, हे मान्य करावे लागेल.' ...

"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024 Sharad Pawar commented on the allegations made against EVMs by MVA leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर होत असलेल्या आरोपांबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. ...

चारही मतदारसंघ महायुतीच्या पारड्यात; महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ - Marathi News | All four constituencies won by Mahayuti; Maha Vikas Aghadi get nothing in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चारही मतदारसंघ महायुतीच्या पारड्यात; महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ

Gondia Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : चेहराबदल, मतदारसंघाबाहेरील उमेदवार देणे काँग्रेसला भोवले; महायुतीच्या एकसंघ वज्रमुठीने विजयाचा मार्ग केला सुकर ...

सलग ७२ वर्ष एकच मतदारसंघ राखण्याचा विक्रम ; पुसदचा बालेकिल्ला इंद्रनील नाईकांनी राखला - Marathi News | The record of maintaining a single constituency for 72 consecutive years; The fort of Pusad was maintained by Indranil Naik | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सलग ७२ वर्ष एकच मतदारसंघ राखण्याचा विक्रम ; पुसदचा बालेकिल्ला इंद्रनील नाईकांनी राखला

Yavatmal Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidate : ९० हजारांवर मतांची आघाडी : दहा उमेदवारांवर ओढवली अनामत रक्कम जप्तीची नामुष्की ...