पंकजा मुंडे यांना किरकोळ दुखापत

By Admin | Published: January 17, 2016 02:34 AM2016-01-17T02:34:05+5:302016-01-17T02:34:05+5:30

पाय घसरून पडल्यामुळे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी रॉयलस्टोन या आपल्या शासकीय निवासस्थानी पंकजा मुंडे

Pankaja Munde's minor injuries | पंकजा मुंडे यांना किरकोळ दुखापत

पंकजा मुंडे यांना किरकोळ दुखापत

googlenewsNext

मुंबई : पाय घसरून पडल्यामुळे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी रॉयलस्टोन या आपल्या शासकीय निवासस्थानी पंकजा मुंडे आपला मुलगा आर्यमान याच्यासोबत स्वयंचलित स्कुटरवर सराव करत होत्या. यावेळी स्कुटरवरून अचानक पाय घसरल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांच्या डोक्याला बराच मार लागला असून थोडा रक्तस्रावही झाला. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून स्कॅनिंग करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Web Title: Pankaja Munde's minor injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.