#MaazaModak स्पर्धेत भाग घेताय ना?; त्वरा करा, आयफोन 7 जिंकण्याची संधी सोडू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:15 PM2020-08-29T14:15:25+5:302020-08-30T19:16:39+5:30
'लोकमत' आणि 'माझा'नं एकत्र येऊन यावर्षीही 'माझा मोदक स्पर्धे'चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत आम्ही प्रेक्षक आणि स्पर्धकांना 'माझा'चा वापर करून तयार केलेल्या मोदकांच्या रेसिपी पाठवण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत.
आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाचा उत्सव कोरोना संकटामुळे सार्वजनिकरित्या साजरा करणं शक्य नसलं, तरी घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले आहेत आणि सगळे कुटुंबीय मिळून मनोभावे त्याचं आदरातीथ्य, पाहुणचार, सेवा करत आहेत. गणेशोत्सवाचा हा अद्वितीय आनंद द्विगुणित करण्यासाठी 'लोकमत' आणि 'माझा'नं एकत्र येऊन यावर्षीही 'माझा मोदक स्पर्धे'चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत आम्ही प्रेक्षक आणि स्पर्धकांना 'माझा'चा वापर करून तयार केलेल्या मोदकांच्या रेसिपी पाठवण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत.
किती स्पर्धकांनी केली नोंदणी?
गणेशोत्सवानिमित्ताने 'लोकमत' आणि 'माझा' च्या या 'माझा मोदक स्पर्धे'त यंदाही अनेक मराठी सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. माझाशी आणि मोदकांशी असलेल्या खास नात्याबद्दल ते मनमोकळेपणानं बोलत आहेत. त्यासोबतच, मधुरा बाचल, निलेश लिमये, अर्चना आर्ते, अनिता केदार, सोनाली राऊत अशा सेलिब्रिटी शेफनी 'माझा'चा वापर करून मोदकांच्या रेसिपीही शिकवल्यात. इतकेच नाही तर, लोकांना माझा मोदक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नोंदणी वेगाने सुरू आहे. तुम्ही अजून नाव नोंदवलं नसेल, तर लगेचच रजिस्ट्रेशन करा आणि बक्षीसं जिंकण्याची संधी गमावू नका!
कसे सहभागी व्हाल?
तुमच्या 'माझा मोदक' पाककृती शेअर करण्यासाठी 'माझा' तुम्हाला आमंत्रित करतंय. https://www.lokmat.com/maazamodak वर तुमच्या पाककृती ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पाठवून स्पर्धेत सहभागी व्हा. तुम्ही माझा मोदक स्पर्धेत सहभागी होऊन आयफोन 7 आणि अॅमेझॉन इको प्लस (सेकंड जनरेशन) जिंकू शकता.
Lokmat.com वर मायक्रो साईट तयार करण्यात आली असून त्या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडीओ, लाईव्ह कार्यक्रम, पाककृती आणि #MaazaModak स्पर्धेची माहिती मिळेल. तुम्ही https://www.lokmat.com/maazamodak या लिंकवर क्लिक करून #MaazaModak स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
'माझा मोदक'ची रेसिपी करायला आतूर झाला आहात?... तुम्हीही बनवू शकता झक्कास 'माझा मोदक'. www.amazon.in/dp/B01J7VT5G2 साईटवरून 'माझा' खरेदी करा आणि आपल्या साहित्यासह सज्ज व्हा!
'MAAZAMODAK' हा कोड वापरा आणि १.२ लिटरच्या बॉटलवर/बाटलीवर मिळवा १०% सूट. आजच खरेदी करा!