पवारांनी दगा दिला

By admin | Published: August 24, 2014 02:46 AM2014-08-24T02:46:05+5:302014-08-24T02:46:05+5:30

विधान परिषदेत उमेदवारी देतो असे आश्वासन पक्षाने न पाळल्याने राष्ट्रवादी उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी आज अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

Pawar gave the riot | पवारांनी दगा दिला

पवारांनी दगा दिला

Next
नांदेड : एखाद्या व्यक्तीला वडील मानावं अन् वडिलानेच दगा द्यावा, हे फार क्लेशदायक आह़े शरद पवार हे राजकारणात माङो भावविश्व आह़े राजकारणाचा धंदा झाला नव्हता त्या काळात मी त्यांच्यासाठी काम करीत होत़े परंतु शेवटच्या क्षणी मला बाजूला करून माझा विश्वासघात करण्यात आल्याची खंत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज व्यक्त केली़ 
 
विजय कांबळेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी!
विधान परिषदेत उमेदवारी देतो असे आश्वासन पक्षाने न पाळल्याने राष्ट्रवादी उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी आज अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. येत्या काही काळातच पुढची दिशा आपण जाहीर करू, असे त्यांनी शनिवारी कार्यकत्र्यासमोर सांगितले. 

 

Web Title: Pawar gave the riot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.